पिंपळगाव खुर्द येथे आढळली मृत मगर
पिंपळगाव खुर्द(प्रकाश पाटील) : पिंपळगाव खुर्द ता: कागल येथील पाझर तलाव्यामध्ये चार ते पाच फूट लांबीची मगर मृत अवस्थेत आढळून आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच कागल येथील वनधिकारी यांनी घटनास्थळी येऊन मृत मगर ताब्यात घेतली. अधिक माहिती अशी, पिपळगाव खुर्द येथील कागल मुरगुड रोडच्या शेजारी पिंपळगाव खुर्द येथील पाझर तलाव आहे. चार ते पाच … Read more