शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा- सौ सारिका कासोटे
शिवराज विद्यालयचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न मुरगूड ( शशी दरेकर ) – शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनातील त्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून यातूनच भविष्यकाळातील खेळाडू व कलावंत उदयास येतील असे प्रतिपादन पंचायत समिती कागलच्या गटशिक्षणाधिकारी सौ सारिका कासोटे यांनी केले. त्या येथील शिवराज विद्यालय मुरगूडच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी आयोजित क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक … Read more