गोकुळ शिरगाव येथे कोल्हापूर अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव येथून जाणाऱ्या पुणे बेंगलोर महामार्गावर कोंडस्कर पंपा समोर एका ट्रकला आग लागली. ही घटना पहाटे साडेचार च्या दरम्यान घडली. या घटनेत गारगोटी वरून कोल्हापूरकडे लाकडी चिवाट्या घेऊन जाणारा ट्रक क्रमांक(एमएच 09 क्यू 6268) जळाला. याबाबत अधिक माहिती अशी की, गारगोटी वरून हा ट्रक लाकडी सामग्री घेऊन कोल्हापूर येथे … Read more