शिक्षक नेते बी एस खामकर यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या वतीने राज्य अधिवेशनात होणार सन्मान मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र शिक्षक आघाडी (टीडीएफ) या राज्यस्तरीय शिक्षक संघटनेचा राज्यस्तरीय “जीवन गौरव पुरस्कार ‘ २०२५ ” जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिक्षक नेते बी.एस.खामकर (मुरगूड) यांना जाहीर झाला आहे. पालघर या ठिकाणी २६एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more