राज्याच्या परिवहन मंत्र्यांची नागरिकांसाठी तक्रार निवारण वेबसाईट
मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी विद्यार्थ्यांकरीता हेल्पलाइन क्रमांक दिला आहे. त्याबाबत महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद ही मिळाला आहे. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत परिवहन खात्याशी संबंधित असलेल्या राज्यातील सर्व नागरिकांच्या करीता www.pratapsarnaik.com या वेबसाईटवर सुविधा (Subscribe) व तक्रार निवारण (Grievances) या दोन्ही सोयी उपलब्ध परिवहन खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या आर टी … Read more