छ .शिवरायांच्या अर्धपुतळ्याची विधिवत उत्तरपूजा

छ .शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीचे काम लवकरच पूर्ण करणार -नगराध्यक्ष राजेखान जमादार ….. मुरगूड ( शशी दरेकर )मुरगूड नगरपालिके समोरील शिवाजी उद्यानात असणाऱ्या छ.शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याच्या ठिकाणी सुमारे एक कोटीचा छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा होणार आहे . त्यासाठी उद्यानातील छ .शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा उतरवण्यापूर्वी पुतळ्याची विजयादशमी दिनी विधीवत उत्तरपूजा करण्यात आली . पालिकेसमोरील छ … Read more

Advertisements

जीव ओवाळून टाकावा एवढं प्रेम जनतेने केलं – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कागलच्या शाहूनगरमध्ये बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कागल (सचिन नाईक): जीव ओवाळून टाकावा एवढं प्रचंड प्रेम जनतेने आपल्यावर केल आहे, अशा भावना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या. जनतेच्या या ऋणातून उतराई होण्यापेक्षा सातजन्मी जनतेच्या ऋणात राहणेच पसंत करीन, असेही ते पुढे म्हणाले.      कागल येथे शाहूनगर बेघर वसाहतीमध्ये ७०० बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य व ओळखपत्र वाटप … Read more

कांबळवाडी हे अधिकाऱ्यांचं गाव व्हावं – संपत गायकवाड

राशिवडे(प्रतिनिधी) : शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्था, राशिवडे बु, कै. अमर आनंदराव पाटील शिक्षण संस्था आणि मा. खा. सदाशिवराव मंडलिक माध्यमिक विद्यालय, कांबळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कांबळवाडी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. अभ्यास केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती सभापती सौ. सोनाली पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. कै. अमर आनंदराव पाटील यांच्या 29 व्या … Read more

सिद्धनेर्ली येथे नदी पुलावर ट्रक पलटी

सिद्धनेर्ली(लक्ष्मण पाटील): सिद्धनेर्ली ता. कागल येथे निढोरी राज्यमार्गावर बामणी व सिद्धनेर्ली या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या दूधगंगा नदीच्या पुलावर धान्याने भरलेली ट्रक पलटी झाला. या ट्रकने दुधगंगा नदीच्या पूलावरील सुमारे शंभर फूट इतका लोखंडी संरक्षक कठडा तोडला आहे.रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर काही वेळ या मार्गावरून वाहतूक बंद होती. मात्र काही नागरिकांनी हा … Read more

कागल नगरीतील श्री गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरूस 6 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर अखेर शासन मार्गदर्शनानंतर साजरा होणार

पांढरे निशाण उभारण्याचा कार्यक्रम संपन्न कागल(सचिन नाईक) : सालाबाद प्रमाणे विजयादशमी दसरा मुहूर्तावर शुक्रवार दिनांक 15 ऑक्टोंबर 2021 रोजी श्री. गहिनीनाथ गैबीपीर दर्ग्यामध्ये पवित्र पांढरे निशाण उभारण्याचा कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी उरूस कमिटी अध्यक्ष शिवगोंड पाटील उरूस कमिटी कार्यक्रम अध्यक्ष सौ माणिक रमेश माळी तसेच सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी शासकीय अधिकारी सर्व … Read more

युवा ग्रामीण विकास संस्थेचे औद्योगिक क्षेत्रात कामगारांसाठी आरोग्य सेवेचे कार्य उल्लेखनीय : प्रतिभा शिंपुकडे

मुरगूड(शशी दरेकर): औद्योगिक क्षेत्रातील कंपनी कामगारांसाठी मोफत आरोग्य जनजागृती शिबिरातून कामगारांचे आरोग्यही जपण्याचा ,त्याची काळजी घेण्याचे काम शिपुकडे ग्रुप ऑफ कंपनीज नेहमीचं करत आहे. युवा ग्रामीण विकास संस्थेच्या पुढाकाराने औद्योगिक क्षेत्रात होत असलेले आरोग्य सेवेचे कार्य उल्लेखनीय व स्तुत्य आहे.असे प्रतिपादन शिंपुकडे ग्रुप ऑफ कंपनीजच्या डायरेक्टर सौ.प्रतिभा शिंपुकडे यांनी केले. त्या युवा ग्रामीण विकास संस्था,संचलित … Read more

दसऱ्यानिमित्य कुरणी येथे एस .पी स्पोर्टमार्फत ” होममिनिस्टर ” स्पर्धत सौं . उमा उत्तम पार्टे प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर ) : कुरणी ता , कागल येथे दसऱ्यानिमित्य एस् .पी. स्पोर्ट कुरणी यांच्या मार्फत होममिस्टरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .कार्यक्रमात सिने अभिनेते मा .मदन पलंगे कार्यक्रमाचे आकर्षन होते. प्रथम क्रमांकच्या सौ . उमा उत्तम पार्टे या पैठणीच्या मानकरी ठरल्या . व्दितीय क्रमांक सौ .आश्विनी शरद पाटील तर तृतिय क्रमांक सौ … Read more

केडीसीसीकडून अण्णासाहेब पाटील महामंडळाचे ७५ कोटी अर्थसहाय्य – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मराठा समाजातील ७५० बेरोजगार तरुणांना उद्योगधंदा, व्यवसाय, स्वयंरोजगार व रोजगारासाठी कर्जपुरवठा कागल : केडीसीसी बँकेकडून कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे ७५ कोटी रुपये अर्थसहाय्य केले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मराठा समाजातील ७५० बेरोजगार युवकांना उद्योगधंदे, व्यवसाय, स्वयंरोजगार व रोजगारासाठी हा अर्थपुरवठा केल्याचेही ते म्हणाले.         कागलमध्ये कै. अण्णासाहेब पाटील … Read more

सरसेनापती साखर कारखान्याचे नऊ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट – अध्यक्ष नवीद मुश्रीफअध्यक्ष नवीद मुश्रीफ

बॉयलर अग्नीप्रदीपन व इथेनॉल हंगामाचा शुभारंभ उत्साहात १९ ऑक्टोबरला होणार गळीत हंगाम शुभारंभ सेनापती कापशी, दि. १५ : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चालू गळीत हंगामात नऊ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याची माहिती अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली. कारखान्याच्या सातव्या गळीताच्या बॉयलर अग्नीप्रदीपन व इथेनॉल निर्मिती हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत … Read more

मुरगूडात येथील अंबाबाई मंदिरात दसरा निमित्य तुकाराम पुजारी यांची भाकणुक; भावीकाची मोठी गर्दी

दहा सेंटिमीटर कापड घालणारा जन्माला येईल …… मुरगूड ( शशी दरेकर ) :मुरगूडात येथील अंबाबाई मंदिरात दसरा निमित्य तुकाराम पुजारी यांची भाकणुक झाली यावेळी भावीकाची मोठी गर्दी झाली होती, तुकाराम पुजारी यांनी केलेली भाकणुक पुढीलप्रमाणेमुरगूड हे गाव गिजेवाडी हाया. बागेच्याओढ्याला माझी विश्रांती हाया चाफ्याच्या बागेत माझी महत्वेश्वर गादी हाया करवंदीच्या जाळीत आनं कांबळ्याच्या खोळत प्रूत्वीची … Read more

error: Content is protected !!