पुराच्या पाण्यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गा खालील भराव काढून कमानी करा, रस्त्यांची उंची वाढवा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, खासदार व लोकप्रतिनिधींच्या सूचना

राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणासंबंधीकोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याची संयुक्त बैठक कोल्हापूर (जिमाका): भविष्यात महामार्गावर पुराचे पाणी येणार नाही, याची दक्षता घ्या. राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण, सर्व्हिस रोड व उड्डाणपुलांची कामे करताना नदीच्या पाण्याला अडथळा न येता पाणी वाहते राहण्यासाठी भराव काढून कमानी करा व रस्त्यांची उंची वाढवा, अशा सूचना कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, खासदार … Read more

Advertisements

मुरगूड मध्ये रस्ता बचाव कृती समितीचा बंद व निषेध फेरी

आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या; अपघाती मृत्यूस जबाबदार धरून संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुरगूड ( शशी दरेकर ) :मुरगूड ता कागल येथे लिंगनूर मुदाळतिट्टा रस्त्यासाठी झालेल्या रास्तारोको आंदोलनावेळी शासकीय अधिकाऱ्यास मारहाण केल्याबद्दल पोलिसांनी चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीसांनी आंदोलन दडपण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता.२४) मुरगूडमध्ये सर्वपक्षीय रस्ता बचाव … Read more

सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला हरित ऊर्जेचा राष्ट्रीय पुरस्कार

सेनापती कापशी: बेलेवाडी काळम्मा (ता.कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला हंगाम २०२०-२१ सालचा राष्ट्रीय हरित ऊर्जेच्या पुरस्कार मिळाला. भारत सरकारने भारतीय हरित उर्जा फेडरेशनच्यावतीने बायोएनर्जीमध्ये आऊटस्टँडिंग रिन्युएबल जनरेशन हा देशातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय स्तराचा मानला जाणारा पुरस्कार प्रदान केला. प्रमुख पाहुणे केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी, उर्जा व खते मंत्री श्री.भगवंत खुबा यांच्या … Read more

अन्नपूर्णा शुगरचा एकरकमी २९०३ ऊस दर जाहीर – संस्थापक चेअरमन संजय घाटगे

साके (सागर लोहार) केनवडे ता. कागल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या संजयबाबा घाटगे गटाच्या केमिकल विरहित जॅगरी पावडर निर्मिती करणाऱ्या श्री अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स लिमिटेड या कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामासाठी विनाकपात एकरकमी २९०३ ऊस दर देण्याचा निर्णय सर्व संचालकांच्या आयोजित बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी दिली. केनवडे … Read more

राज्यात असंघटित वाहन चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास तत्वत: मंजुर – कामगार मंत्री हसन मुश्रीफ

१५ लाखाहून अधिक असंघटित वाहनचालक समाविष्ट होण्याचा प्राथमिक अंदाज मुंबई, दि. २१: राज्यातील ॲटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक यासारख्या असंघटित वाहनचालकांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्वत: मंजुरी दिली. राज्यातील पंधरा लाखाहून अधिक असंघटित वाहनचालक या कल्याणकारी मंडळात समाविष्ट होतील, असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तामिळनाडूच्या … Read more

मुरगुड पत्रकार संघाने पुकारलेले रस्ता रोखो आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित

लिंगनूर ते दाजीपूर या रस्त्यावर अनेक अपघात घडले त्यात अनेकांचे बळी गेले मुरगूड (शशी दरेकर ): लिंगणुर ते दाजीपूर हा ७० की.मी.च्या रस्त्याची गेल्या कित्येक दिवसापासून दयनीय अवस्था झाली असताना इकडे कोणीच लक्ष देत नव्हते. त्यामुळे मुरगूड शहर पत्रकार संघाने रस्ता रोखो आंदोलनाचा पवित्र घेतला व आज पुकारलेल्या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तर या आंदोलनात … Read more

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २,९६० रुपये – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

एक जानेवारीपासून कामगारांना वेजबोर्डही लागू करणार…. कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ…. सेनापती कापशी दि: १९: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २,९६० रुपये देणार असल्याची घोषणा कारखान्याचे संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कारखान्याच्या कामगारांना येत्या एक जानेवारीपासून वेजबोर्डही लागू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. कारखान्याच्या सातव्या गळीत हंगाम शुभारंभात … Read more

सद्गुरू बाळूमामाचा जन्मसोहळ उत्साहात संपन्न

मडिगले(जोतिराम पोवार) : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा राज्यातील लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामा यांचा १२९ वा जन्मकाळ सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. बाळुमामांच्या नावाने चांगभलच्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत ढोल कैताळाच्या गगनभेदी आवाजात, भंडा-याच्या मुक्तहस्ते उधळणित हा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. बाळूमामाच्या जन्म काळ उत्सवासाठी विस्तार … Read more

दाव्याच्या खर्चासाठी कागल शहरातून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसाहेबांना २५ लाखाची देणगी

जनतेच्या प्रेमाबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी नागरिकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता…….. कागल, दि. १८:भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधातील दाव्याच्या खर्चासाठी कागल शहरवासीयांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांना 25 लाख रुपयांची देणगी सुपूर्द केली. प्रमुख नेतेमंडळी, कार्यकर्ते व नागरिकांनी आज ही रक्कम मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांच्याकडे सुपूर्द केली. जनतेच्या या प्रेमाबद्दल मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी … Read more

यशवंतराव चव्हाण यांची दूरदृष्टी लाभलेला नेता म्हणजेच खा. सदाशिवराव मंडलिक – डॉ.जयंत कळके

मुरगूड ( शशी दरेकर ) : देशाचे तत्कालीन उपपंतप्रधान,महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण यांची दूरदृष्टी लाभलेला लोकनेता म्हणजे स्व. खा. सदाशिवराव मंडलिक साहेब -होय! जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी जाणीव पूर्वक लक्ष देऊन त्या योजना शेतकरी,कष्टकरी, यांच्यासाठी त्यानी अमलात आणल्या. डोंगराळ भागात शिक्षण संस्था काढून गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची सोय स्व.खा.मंडलिकसाहेबांनी केली आहे. असे प्रतिपादन गारगोटी येथील मौनी विद्यापीठाचे … Read more

error: Content is protected !!