कुरणीच्या युवकाचा पुण्यात बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने मृत्यू
मुरगूड ( शशी दरेकर ) : कुरणी ता. कागल येथील पांडुरंग शंकर पाटील (वय 30 वर्ष) यांचे अपघाती मृत्यू झाले. पुण्यात डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलमध्ये ते बाऊन्सर पदावर सेवेत होते. पुण्यामध्ये भोसरीत ते एकटेच घरात एकटेच राहत होते. बाथरूममध्ये पाय घसरून वर्मी मार लागल्याने गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. … Read more