निढोरीमध्ये संविधान सन्मान संवादसभा
मुरगूड ( शशी दरेकर ) : आम्ही भारतीय नागरिक आहोत आणि संविधान हाच सर्व भारतीयांना एकवटविणारा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. त्यामुळे जवत ठेवणार्या या मनुवादी व्यवस्थेचा बदला ग्रंथप्रेमी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती ग्रंथ जाहीरपणे नाकारुन २५ डिसेंबर १९२७ रोजी घेतला व न्याय ,स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यावर आधारलेली, गुलामगिरीची साखळी तोडणारी,मनुष्याला आत्मप्रतिष्ठेनी जगु देणारी, संपूर्ण देशाला एकवटविणारी … Read more