मुरगूडच्या जेष्ठ नागरिक संघात स्व. मंडलिक साहेबांची जयंती साजरी

मुरगूड(शशी दरेकर) : मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात लोकनेते स्व . सदाशिवरावजी मंडलिक साहेब यांची ८८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम संघाचे संचालक श्री. जयवंत हावळ यानीं उपस्थितांचे स्वागत केले. संघाचे उपाध्यक्ष श्री. पी. डी. मगदूम यानी प्रास्ताविक केले. संघाचे संचालक व साहित्यीक श्री. पांडूरंग पाटील यानीं मंडलिक साहेबाच्या प्रतिमेचे … Read more

Advertisements

मुरगूडमध्ये शिवप्रेमीतर्फे स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक साहेबानां विनम्र अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूडमध्ये बाजारपेठ येथे ” शिवप्रेमीतर्फे लोकनेते स्व . सदाशिवरावजी मंडलिक साहेब यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष मा. राजेखान जमादार यांच्या हस्ते स्व. खासदार सदाशिवरावजी मंडलिक साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंडलिक साहेबांच्या आठवणीनां उजाळा देतानां जमादर साहेब म्हणाले मंडलिक साहेबांचे काम हे अजरामर … Read more

चांगभलं च्या गजरात वाघापूरात ज्योतिर्लिंग जागर व नाथांची पहिली भाकणूक संपन्न

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथे ज्योतिर्लिंग व विठ्ठल बिरदेव जागरात भाविकांनी गुलाल खोबरे उधळून मोठ्या उत्साहात व भक्ती भावात पार पडला पहाटे तीन वाजता भगवान डोणे यांचे चिरंजीव सिद्धर्थ डोणे यांनी नाथांची पहिली भाकणूक संपन्न केली तत्पूर्वी जयसिंग पाटील यांच्या घरातील मानाचा घट हलवल्यानंतर वालंग पार पडला नाथांच्या भाकणूकीचा संक्षिप्त घोषवारा पुढीलप्रमाणे…….राजकारणात … Read more

गोरंबेत देशातील पहिल्या फ्युच्युरिस्टीक क्लासरूमचा लोकार्पण उत्साहात

आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची उपस्थीती गोरंबे : देशातील पहिल्या फ्युच्युरिस्टीक क्लासरूमचा कोल्हापूर जिल्ह्यातील गोरंबे (ता.कागल) येथे लोकार्पण उत्साहात झाला. आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. जिल्ह्यातील शिक्षकांची उपस्थिती, … Read more

बुधवार दि.५ रोजी कागल ज्युनियर यांच्या वाड्यात पारंपारिक शाही दसरा महोत्सव साजरा होणार

कागल : येथील कागल ज्युनियर यांच्या वाड्यात पारंपारिक पद्धतीने शाही दसरा महोत्सव साजरा होणार असून कागल शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत सीमोल्लंघनचा शाही सोहळा बुधवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता होणार आहे अशी माहिती शाही दसरा समिती कागल यांनी रविवार दि.२ ऑक्टोबर रोजी श्री यशवंतराव घाटगे हायस्कूल व ज्यु. कॉलेज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत … Read more

मंडलिक महाविद्यालयाच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत साईनाथ महाद्वाड प्रथम

मुरगूड (शशी दरेकर) – लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाचा साईनाथ महाद्वाड यांने सदाशिवराव मंडलिक फिरता चषक , रोख रुपये ५ हजार एक व प्रमाणपत्र असे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आण्णासाहेब थोरवत, यांच्या हस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .अर्जून कुभार, स्पर्धा … Read more

समाजाला मार्गदर्शन करणारा व आनंदी जीवन व्यतीत करणारा जेष्ठ नागरीक असतो – प्राचार्म पी .डी. मगदूम

मुरगूड (शशी दरेकर) :समाजाला मार्गदर्शन करणारा व आनंदी जीवन व्यतीत करनाराच जेष्ठ नागरीक असतो .शासकीय योजनांची माहिती , आरोग्याच्या चांगल्या सवयी, कायदे व पोलिसाचे सहकार्य घेऊन आपले जीवन जेष्ठानी समाजात मिळून मिसळून आनंदाने व सुरक्षितपणे घालवावे विरंगुळा केंद्रात नियमित येऊन स्नेहबंध घट्ट करावेत , वाचन , कॅरम , बुद्धिबळा सारखे खेळ खेळावेत असे जेष्ठाना मार्गदर्शन … Read more

चांगल्या विचारातून समाज आणि राष्ट्रउन्नती होते – प्रा. डॉ. नदकुमार मोरे

मुरगूड ( शशी दरेकर ) :चांगल्या विचारातून समाज आणि राष्टउन्नती होते. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापिठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. लोकनेते कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या ८८ व्या जंयती निमित्य येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी प्रा .डॉ. मोरे ,प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कै . … Read more

प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातूनच साकारला नागणवाडी प्रकल्प – आमदार हसन मुश्रीफ

मान्यवर व शेतकऱ्यांच्या हस्ते पाणीपूजन झाले उत्साहात नागनवाडी : दिंडेवाडी- बारवे दरम्यानच्या नागनवाडी प्रकल्पामुळे या खोऱ्यात हरितक्रांती होईल. प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातूनच हा प्रकल्प साकारला आहे, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. या प्रकल्पामुळे साडेतीन हजाराहून अधिक एकर शेती ओलीताखाली येईल, असेही ते म्हणाले. भुदरगड तालुक्यातील दिंडेवाडी – बारवेदरम्यानच्या नागनवाडी प्रकल्पाचे पाणीपूजन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्यासह … Read more

ऐकू न येण्याबाबत लवकर तपासणी करण्याची गरज : डॉ. वाटवे

कोल्हापूर : जन्मजात अर्भकाच्या तपासणीसोबतच ऐकू न येण्याच्या तक्रारी असतील तर तत्काळ तपासणी केल्यास पुढील अनर्थ टाळता येतो. मुलांबाबत पालकांनी न्यूनगंड सोडून त्याला ऐकू येत नाही, हे मान्य करून उपचारासाठी पाठविल्यास त्याचे भवितव्य घडेल, असे आवाहन कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. जयंत वाटवे यांनी केले. जागतिक कर्णबधिर दिवसानिमित्त कसबा बावडा येथील सेवा रुग्णालय आणि समदृष्टी, … Read more

error: Content is protected !!