अश्विनकुमार नाईक यांना क्रीडारत्न पुरस्कार
कागल: कागल गावचे सुपुत्र क्रीडाप्रेमी अश्विनकुमार रामचंद्र नाईक यांना लोकराजा छत्रपती शाहू महाराज चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी यांचा सन-2022-23 या वर्षीचा राज्यस्तरीय क्रीडारत्न व सामाजिक कार्य पुरस्कार जाहिर झाला आहे. क्रीडाप्रेमी अश्विनकुमार नाईक यांना लहानपणापासून खेळाची आवड आहे.त्यांनी हे क्रीडाप्रेम जोपासत शाळा व कॉलेज जीवनात उत्तुंग भरारी मारली आहे.ते स्वतः राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडू असल्याने आता … Read more