…अन् निढोरीच्या चिन्याचा चेहरा आनंदाने खुलला
मुरगूड (शशी दरेकर) : माणसाच्या आयुष्यात जन्म झालेला दिवस हा मनाला सुखावणारा असतो.लहान मुलांना तर याचं विशेष कुतुहल असते. आज माझा बर्थडे आहे ही भावना मनाला आनंद देत असते. हे सगळं जरी खरं असलं तरी अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या कुटुंबात जन्म झालेल्या बालकांच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस सारखाच असतो. अशा कुटुंबांत जन्म झालेल्या बालकांना इतरांसारखा … Read more