मुरगूडच्या श्री व्यापारी नागरी सह. पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड व मुरगूड परिसरातील अग्रगण्य आणि विश्वसनीय पतसंस्था म्हणून नावारूपास आलेली श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक सन२०२३ते २०२८या कालावधीसाठी विनविरोध करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी श्री .एस.एस. पाटील यानीं याबाबतचे पत्र पाठवून संस्थेला तसे कळविले आहे. श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेचे नवनिर्वाचित संचालक पुढीलप्रमाणे – संचालक … Read more

Advertisements

व्यापारी नागरी पतसंस्थेचे संचालक शशिकांत दरेकर यांचा वाढदिवस उत्साहात

कुर ( जोतिराम पोवार ) : मुरगूड ता. कागल येथील नावाजलेली श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मा. श्री. शशिकांत दरेकर यांचा ५८ वा वाढदिवस संस्थेच्या मुख्य कार्यालयात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला यावेळी बोलताना संस्थेचे जेष्ठ संचालक श्री. किशोर पोतदार म्हणाले, संस्थेच्या प्रगतीत आतापर्यंतच्या कार्यकिर्दीत त्यांचे योगदान महत्वाचे आहे. त्याचबरोबर गहिनीनाथ समाचारचे पत्रकार म्हणून … Read more

मुरगूड पोलीसानी तमनाकवाडा हद्दीत केली गोवा बनावटीची दारू जप्त

मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्रात गोवा राज्यातील दारू विक्री बंदी असताना तमणाकवाडा ता.कागल येथे गोवा राज्यातील दारू नेत असताना मुरगूड पोलिसांनी या दारू घेऊन जाणाऱ्या वाहनावर छापा टाकून गोवा बनावटीची इनोव्हा गाडीसह सुमारे ७ लाख ५५ हजार रू.किमतीची दारू जप्त केल्याची घटना दि.१५ रोजी घडली असल्याची माहिती मुरगूड पोलीसानीं दिली. याबाबत अधिक माहिती … Read more

दसरा चौक येथील गुणवंत मुलांच्या शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश सुरु

कोल्हापूर, दि. 14 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृह, दसरा चौक, कोल्हापूर या वसतिगृहात समाजातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याकरिता मोफत प्रवेश देण्यात येत आहे. वसतिगृहात प्रवेश घेवू इच्छुक विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर व गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह दसरा चौक, कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल एम.एन.जगताप … Read more

१६ जून रोजी वारणानगर येथे असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेची बैठक

कोडोली (प्रतिनिधी) : असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात वारणानगर येथे शुक्रवार दि. १६ जून रोजी संपन्न होत आहे अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील व राष्ट्रीय सचीव प्रविण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ते म्हणाले असोसिएशन ऑफ स्मॉल अँड … Read more

पाचव्या शतकातील ऐतिहासिक दुर्मिळ शिलालेख दुर्लक्षितच

लोकप्रतिनधींकडून पाठपुरव्याची गरज पाहणी नंतर शासनाला १० वर्षे पडला विसर कोल्हापूर(राजेश सातपुते): सांगशीतील अतिप्राचीन शिलालेख दुर्लक्षितच राहिला आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये पुरातत्व विभागाकडून पाहणी झाली. मात्र गेल्या १० वर्षापासून काहीच हालचाल झालेली नाही. पाचव्या शतकात चालुक्य राजा मंगलेश याने पत्नी हलादेवीच्या स्मरणार्थ लिहिलेला शिलालेख हा कोल्हापूर पासून ५० किलोमीटरवर गगनबावडा महामार्गावर सांगशी, ता. गगनबावडा येथील … Read more

मुरगूडच्या सानिका स्पोर्ट्स फाऊंडेशनचा शैक्षणिक उपक्रम स्तुत्य

तीनशे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे करणार वितरण मुरगुड (शशी दरेकर) : सोशल मीडियावर जीवन विषयक अनेक संदेश येत असतात.मानसिक आनंद यात आहे, त्यात आहे. खरा मानसिक आनंद दान करण्या मध्ये आहे,गरजूंना मदतीचा हात देण्यामध्ये आहे याचा आदर्श मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष दगडु शेणवी यांच्या “सानिका स्पोर्ट्स ” फाऊंडेशनने घालून दिला आहे. या फाऊंडेशन मार्फत दरवर्षी गरीब … Read more

राजर्षि छ. शाहूंच्या पुरोगामी आचार विचारातील सर्वधर्म समभावाची परंपरा जपूया – सपोनि विकास बडवे

मुरगूड ( शशी दरेकर ) – राजर्षि छ. शाहू महाराजांच्या पुरोगीमी आचार विचारांचा जिल्हा म्हणून देशात कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. शाहूंच्याच विचारांचे लोक येथे आहेत. त्यामुळे राजर्षि छ . शाहूंच्या काळातील सर्वधर्म समभावाची परंपरा आपण सार्‍यांनी जपूया .जर कोठेही अनुचित प्रकार, समाजात तेढ निर्माण होणारी घटना घडत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन … Read more

सराफ व्यवसाय चोर – दरोडेखोरांचे लक्ष दक्षतेसह सुरक्षिततेची गरज – एपीआय बडवे

मुरगूडमधील सराफ व्यापाऱ्यांची पोलीस स्टेशनमध्ये बैठक मुरगूड ( शशी दरेकर ) – बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्स वरील सशस्त्र दरोडा पार्श्वभूमीवर सराफ व्यवसाय चोरदरोडेखोरांचे लक्ष बनल्याने दक्षतेसह सुरक्षिततेची गरज निर्माण झाली आहे . याचा संदर्भ घेत मुरगूड पोलीस स्टेशन अंतर्गत गावांसह मुरगूड शहरातील सुवर्णकार आणि सराफ व्यावसायिक यांच्या बैठकीचे आयोजन मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले होते … Read more

दहावीच्या परीक्षेत मुरगुड विद्यालयाची दिव्या गुरव कागल तालुक्यात द्वितीय, मुरगुड केंद्रात प्रथम

दहावीचा निकाल 98.62 टक्के विक्रमी निकालाने समाधान मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील दिव्या गुरव हिने 98.40 टक्के गुण प्राप्त करून मुरगूड केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला तर सृष्टी पाटील 98.20 व प्रतीक खराडे 98 टक्के गुण … Read more

error: Content is protected !!