मुरगूडमध्ये गौरी गणपतीचे घरगुती विसर्जन उत्साहाच्या वातावरणामध्ये

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे घरगुती गौरी -गणपती विसर्जन उत्साहाचा वातावरणात पार पडले . यावेळी मुरगूड नगर परिषदेने कृत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली होती. मुरगूड पोलिस स्टेशनचा गणराया दुपारी १२नंतर -हालगी व ताशांच्या गजरात पारंपारीक मिरणूकीने गणरायाला निरोप देण्यात आला . येथिल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा . … Read more

Advertisements

सरपिराजीराव सहकारी गुळ उत्पादक सोसायटीची ६२ वी वार्षिक सर्वसाधारणसभा उत्साहात संपन्न

मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगुड_ता . कागल येथील सरपिराजीराव सहकारी गुळ उत्पादक सोसायटी लिमिटेड मुरगुड या संस्थेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी सकाळी ११:०० वा संस्थेच्या कार्यालयामध्ये पार पडली.या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तसेच शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे होते. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन रामचंद्र खराडे यांनी स्वागत केले. संस्थेचे सचिव … Read more

मंडलिक आखाड्याच्या ६ मल्लांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मुरगूड (शशी दरेकर) : कोनवडे ता भुदरगड येथे झालेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या ( साई आखाडा ) सहा महिला मल्लांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे .त्यांची लातुर व कुरुंदवाड ( कोल्हापूर ) येथे होणाच्या राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच दोन महिला मल्लांनी द्वितीय तर एकीने तृतीय … Read more

जिद्द असली की मार्ग आपोआपच सापडतो- विश्वजीत बुगडे

मुरगूड (शशी दरेकर) : स्वतःची कार्यक्षमता ओळखून ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने वाटचाल करा. हमखास यशाची जिद्द ठेवून मार्गक्रमण केल्यास मार्ग आपोआप सापडतो असे विश्वजीत बुगडे यांनी यशाचे गमक सांगितले. येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयआयटी मधील एम. टेक. शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल विश्वजीत बुगडे यांच्या प्रसंगी ते बोलत … Read more

युवकांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे : आमदार प्रकाश आबिटकर

मुरगूड (शशी दरेकर) : युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायातून बेरोजगारांनी रोजगार निर्माण करावा असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. आमदार आबिटकर मुरगुड येथील सिलाई वर्ल्ड च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी चेअरमन रणजीतसिंह पाटील होते तर प्रमुख उपस्थिती गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, मुरगुड चे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार , … Read more

कागल नगरपरिषदेने कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची केली १२ ठिकाणी व्यवस्था

कागल : कागल नगरपरिषदेने कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची करण्यात आलेली व्यवस्था खालील प्रमाणे आहे.कागल नगरपरिषदे मार्फत सार्वजनिक गणेश उत्सव सन २०२३, कागल शहरातील सार्वजनिक आरोग्य राखणेसाठी तसेच पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी कागल शहरातील १० प्रभागामध्ये नागरीकांना गणेश मुर्तीचे दान करण्यासाठी १२ ठिकाणे निश्चित केलेली असुन या ठिकाणी कृत्रिम गणेश विसर्जन कुंडाची व्यवस्था केलेली आहे … Read more

गणेश चतुर्थी सणानिमीत्त इ.९ वी चा विद्यार्थी पार्थ मुसळे ने शाळेच्या फळ्यावर साकारला सुंदर गणराया

मुरगूड ( शशी दरेकर ) – सगळी मुले गणपती बाप्पाच्या आगमनात दंग होती . फटाके, नाचगाणे आणि गणपती बाप्पा मोरया – मंगल मुर्ती मोरयाच्या तालात गुंग होती. तर दूरवर कुठे तरी डॉल्बीवर “आमच्या पप्पांनी गणपती आणला. ” हे गीत वाजत होते . आणि पप्पांनी नाही , तर मी स्वतःच गणपती आणायच्या तयारीत होता. इ. ९ … Read more

टाट २०२२ परीक्षेची चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी 22 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – २०२२ या परीक्षेची चाचणी दिलेल्या उमेदवारांना दिनांक १ ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधीमध्ये स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पोर्टलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. राज्यातील काही भागात इंटरनेट सुविधा व्यवस्थितरित्या सुरु नसल्यामुळे तसेच दिनांक १४ सप्टेंबर २०२३ रोजी पोर्टल स्व-प्रमाणपत्र पूर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या … Read more

मुरगूड नगरपरिषदेमार्फत पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२३ चे आयोजन

मुरगूड (शशी दरेकर) : येथील मुरगूड नगरपरिषदेच्या वतिने माझी वसुंधरा अभियान ४.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले असून मुरगूड नगरपरिषद, हद्दीतील सर्व गणेश भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संदीप घार्गे यांनी केले आहे. ही नोंदणी दि.१८/०९/२०२३ पर्यंत … Read more

श्री. गणेश नागरी सह. पतसंस्थेने ठेवीमध्ये २२ कोटीची भरघोस वाढ करून १०० कोटी ठेवीचा टप्पा पार केला – सभापती उदयकुमार शहा

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथिल श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १७ /९/२०२३ रोजी साई आखाडा हॉल येथे उत्साहाच्या व खेळीमेळीच्या वातावरणात सपन्न झाली. प्रथम अहवाल सालात संस्थेचे सभासद, ठेवीदार व हितचिंतक , देशाच्या सीमेवर शहीद झालेले जवान यानां श्रद्धांजली वाहणेत आली. नंतर संचालिका सौ. … Read more

error: Content is protected !!