सांगाव येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी
कागल(विक्रांत कोरे) : कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे शेत जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी. काठी व दगडाचा वापर झाल्याने दोन जण जखमी झाले आहेत.ही घटना रविवारी सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मौजे सांगाव येथील शेतात घडली. कागल पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलीस ठाण्यातील माहितीनुसार महेश अण्णासो पाटील, निलेश अण्णासो पाटील, अंकुश … Read more