कागल नगरपालिकेत राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षित युती मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण
कोल्हापूर : कागल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस व छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षितपणे युती झाली, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी या अनपेक्षित युतीबाबत आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे अधिकचे खुलासे केले आहेत. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी या प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हटले आहे, आज राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी- … Read more