परवानाधारकांकडून कागलमध्ये शस्त्रे जमा
कागल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक शस्त्रे जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. या आदेशाचे पालन करत कागल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १२० पैकी १०३ परवानाधारक शस्त्रधारकांनी आपली शस्त्रे पोलिस ठाण्यात जमा केली आहेत. उर्वरीत २७ लोकांनी आपली शस्त्रे वेळेत पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केले आहे. कागल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील … Read more