सख्या बहिणीचा खून करणाऱ्या तिघाना आंध्रप्रदेशातून अटक
मुरगूड ( शशी दरेकर ) : लिंगणूर (ता. कागल ) येथे पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने सख्या बहिनीचा भाल्याने भोसकून खून करणाऱ्या तिघांना मुरगूड पोलिसांनी भीमावरम ( आंध्रप्रदेश) येथून अटक केली आहे. देवेंद्रप्पा आदमास पवार वय (२०), पियूष उर्फ टायटन पवार(२२), चरण उर्फ शंकर शंकराप्पा पवार(३०) रा. अंजनगाव जि. अमरावती अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात … Read more