वाघापूरात अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
मडिलगे( जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथे समस्त धनगर बांधव यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर दत्तात्रय वाघमोडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी धनगर समाजाप्रती दिलेले योगदान तसेच त्यांच्या धगधगत्या संघर्षाची यशोगाथा वाघमोडे यांनी मांडली. यावेळी जोतीराम डोणे, बिरू डोणे, … Read more