गडमुडशिंगी येथे नरसिंह मंदिर विहिरीत कोसळले
पुजारी पण त्यावेळी मंदिरात कोल्हापूर(सलीम शेख) : करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील नरसिंह मंदिर विहिरीत कोसळल्याने मंदिर आणि त्यात पूजा करीत असलेले पुजारी कृष्णात उमराव दांगट (64) हे विहिरीत पडून गेले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने विहिरीच्या काठावरील जमीन कमजोर झाली … Read more