चंद्रकांत माळवदे यांच्या ” गोवऱ्या आणि फुले ” आत्मचरीत्रास राज्यस्तर पुरस्कार प्रदान
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल)येथील साहित्यिक व मुरगूड विद्यालय मुरगूडचे इंग्रजी विषयाचे माजी आध्यापक,ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत माळवदे यांच्या ” गोवऱ्या आणि फुले ” या आत्मचरित्रास सर्वोत्तम राज्यस्तर वाङमय निर्मितीचा , मुंबई येथील वंदना प्रकाशन पुरस्कृत ” आशिर्वाद पुरस्कार ” मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ . भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह … Read more