सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्ता बामणे यांना मातृशोक

कोल्हापूर (प्रा.सुरेश डोणे) : संभाजीनगर-कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्ता नारायण बामणे यांच्या मातोश्री श्रीमती अक्काताई नारायण बामणे (वय-८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उत्तरकार्य शनिवार दिनांक २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गणेश मल्टीपर्पज हॉल, हॉटेल वाडा संस्कृती समोर नाळे … Read more

पांडुरंग चांदेकर यांचे निधन

मुरगूड : बिद्री साखर कारखान्याचे सेवानिवृत्त  शेती अधिकारी  पांडुरंग कृष्णा चांदेकर (वय वर्षे ७९ ) यांचे अल्पशा आजाराने  निधन झाले.         त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील डॉक्टर शिवाजी चांदेकर यांचे ते वडिल होत. रक्षाविसर्जन रविवार दि. ९ रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला प्रमुख अन्नपुर्णा विठ्ठलराव चव्हाण यांचे निधन

खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला प्रमुख अन्नपुर्णा विठ्ठलराव चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या वयाच्या ८७ व्या वर्षी निधन पावल्या. अन्नपुर्णा चव्हाण हे माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी होत्या. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांचे योगदान अनमोल राहिले आहे. खानापूर तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्याचा केंद्रबिंदू व्ही. वाय. चव्हाण यांचे खानापूर … Read more

error: Content is protected !!