मुरगुडात ऋणानुबंध ४ या घराचा उद्घाटन सोहळा इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते संपन्न

मुरगुड (शशी दरेकर) – “ऋणानुबंध ४ ” या घराचा उद्घाटन सोहळा इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. गरीबाच्या घराची स्वप्नपूर्ती पाहण्यासाठी अख्खा गल्लीबोळ या वास्तुकसाठी हजर होता. ग्रंथरूपाने आहेर देऊन वास्तू उभारणीतील सर्व घटकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खारीचा वाटा या सोशल मीडिया ग्रुपने मुरगूडातील दारिद्र्यात खितपत पडलेल्या सहा सदस्यांच्या कुटुंबासाठी घर बांधण्या करीता … Read more

ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचा उत्साह युवा पिढीसाठी ऊर्जादायी – समरजितसिंह घाटगे

कागल मध्ये विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा कागल(प्रतिनिधी) : देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब 84 वर्ष पूर्ण करून  85  व्या वर्षात प्रवेश करीत आहेत. या वयातही  त्यांचा राजकीय- सामाजिक, कौटुंबिक क्षेत्रातील   उत्साह युवा पिढीसाठी ऊर्जादायी आहे.असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र  पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. कागल येथे शरदचंद्र पवार यांच्या … Read more

लक्ष्मीनारायणच्या शेळेवाडी शाखेतर्फै ४१ लाखांची एसकॉर्ट क्रेनचे वितरण

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल सर्व परिचीत असणारी सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शेळेवाडी ता . राधानगरी शाखेतर्फे येथिल कर्जदार श्री . संतोष मांगले यानां नवीन एक्सकॉर्ट फायटर क्रेन या वाहन खरेदी हायरपरचेस योजनेअंतर्गत ४१ लाख रुपये कर्ज वितरण संस्थेतर्फे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री . … Read more

करनूर येथे रक्तदान शिबिर संपन्न

कागल (विक्रांत कोरे) :करनूर(ता.कागल)येथे रक्तदान शिबिरात पार पडले, राजर्षि  छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय,छत्रपती प्रमिलाराजे रक्तपेढी कोल्हापूर व थॅलेसेमिया निर्मूलन असोशियन यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर संपन्न झाले.मरीआई मंदिर येथे हे शिबिर आयोजित केले होते.                                          वाढत चाललेली रक्ताची मागणी, रक्ताचा होत असलेला अपुरा पुरवठा या अनुषंगाने  आशा गटप्रवर्तक सुप्रिया गुदले यांच्या पुढाकारातून हे शिबिर … Read more

शिक्षक पात्रता परीक्षा उत्तरसूचीबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास 16 डिसेंबर अखेर परिषदेकडे पाठवावेत

कोल्हापूर (जिमाका): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास दि. 16 डिसेंबर 2024 … Read more

सहा पुरस्कारांसह राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्र व्दितीय स्थानी

सर्वोत्तम ग्रामपंचायत आणि ग्राम ऊर्जा स्वराज्य  विशेष पंचायत या श्रेणींमध्ये मान्याचीवाडी ग्रामपंचायत अव्वल नवी दिल्ली : महाराष्ट्राने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार -2024 मध्ये सहा राष्ट्रीय पुरस्कार  मिळवत दुसरा क्रमांक मिळवला. ओडिशा आणि त्रिपुरा राज्याने प्रत्येकी सात पुरस्कारांसह संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे. आंध्र प्रदेश चार पुरस्कारांसह तिसऱ्या स्थानावर तर बिहार आणि हिमाचल प्रदेश राज्यांनी प्रत्येकी तीन श्रेणींमध्ये पुरस्कार … Read more

शिवाजी विद्यापीठ पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठसाठी व्हॉलीबॉल संघाची स्पर्धेसाठी निवड

मुरगूड (शशी दरेकर) : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाची निवड झाली असून हा संघ 14 ते 18 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धा स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे होत आहेत.            शिवाजी विद्यापीठ संघातील खेळाडू असे : ओंकार लोकरे, विवेक चौगले, सत्यजित शिंदे (मंडलिक … Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या गट-अ, गट-ब संवर्गाचा निकाल जाहीर

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ व गट-ब अशा एकूण सहा संवर्गाच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या त्यांचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे. प्राध्यापक, मनोविकृतीशास्त्र (Psychiatry), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (धाराशिव), सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ., सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र … Read more

Maha Governor Radhakrishnan participates in Human Rights Day

Mumbai : Governor C. P. Radhakrishnan attended the International Human Rights Day celebrations organised by the Maharashtra State Human Rights Commission at Raj Bhavan Mumbai. Former Judge of Bombay High Court N. H. Patil, Maharashtra State Human Rights Commission Chairman K. K. Tated, Members of Commission Sanjay Kumar and M. A. Saeed, Mumbai Police Commissioner Vivek … Read more

एचपी ऑइल गॅसच्या वतीने कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीत घेण्यात आले बॉम्ब थ्रेड मॉक ड्रिल

कोल्हापूर(जिमाका): वेळ सकाळी 11 वाजताची.. एचपी ऑइल गॅसच्या कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी येथील मदर स्टेशन येथे एक निनावी फोन आला.. फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीने गॅस स्टेशनवर बॉम्ब ठेवला असून घातपात घडवणार आहोत, अशी धमकी आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एचपी ऑइल गॅसच्या कंट्रोल रुमने त्वरित एचपी ऑइल गॅसचे प्रमुख अधिकारी बाबासाहेब सोनवणे यांना या घटनेची कल्पना … Read more

error: Content is protected !!