मोरया पुरस्कार स्पर्धेत तरुण मंडळांनी सहभाग व्हावे – सौ. नवोदिता घाटगे
राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनतर्फे सलग आठव्या वर्षी आयोजन कागल प्रतिनिधी: राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन आयोजित ‘मोरया पुरस्कार २०२५’ स्पर्धेत तरुण मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा.असे आवाहन राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांनी केले . घाटगे पुढे म्हणाल्या,शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव कालावधीत … Read more