कागल तालुक्यातील ९० % मते सतेज पाटील यांच्या पाठीशी….
सतेज पाटील यांचा विजय ही काळया दगडावरची रेघ…… कागल, दि. १८ : कागल तालुक्यात विधान परिषदेची एकूण ४९ मते आहेत. त्यापैकी ४३ मते सतेज पाटील यांच्या पारड्यात आहेत. त्यामुळे एकूण मतांच्या ९० टक्के मते गृहराज्यमंत्री श्री पाटील यांना मिळणार आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक व माजी आमदार संजयबाबा घाटगे … Read more