पुराच्या पाण्यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गा खालील भराव काढून कमानी करा, रस्त्यांची उंची वाढवा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, खासदार व लोकप्रतिनिधींच्या सूचना
राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणासंबंधीकोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याची संयुक्त बैठक कोल्हापूर (जिमाका): भविष्यात महामार्गावर पुराचे पाणी येणार नाही, याची दक्षता घ्या. राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण, सर्व्हिस रोड व उड्डाणपुलांची कामे करताना नदीच्या पाण्याला अडथळा न येता पाणी वाहते राहण्यासाठी भराव काढून कमानी करा व रस्त्यांची उंची वाढवा, अशा सूचना कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, खासदार … Read more