गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडून रूट मार्च
गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद (ईद-ए-मिलादुन-नबी) सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याने गोकुळ शिरगाव, कंदलगाव, उजळाईवाडी आणि कणेरी या गावांमध्ये रूट मार्च काढला. हा रूट मार्च दिनांक २२/०८/२०२५ रोजी दुपारी २:३० ते सायंकाळी ५:०० या वेळेत पार पडला. या रूट मार्चचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना … Read more