मुरगूडच्या जेष्ठ नागरिक संघात स्व. मंडलिक साहेबांची जयंती साजरी
मुरगूड(शशी दरेकर) : मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात लोकनेते स्व . सदाशिवरावजी मंडलिक साहेब यांची ८८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम संघाचे संचालक श्री. जयवंत हावळ यानीं उपस्थितांचे स्वागत केले. संघाचे उपाध्यक्ष श्री. पी. डी. मगदूम यानी प्रास्ताविक केले. संघाचे संचालक व साहित्यीक श्री. पांडूरंग पाटील यानीं मंडलिक साहेबाच्या प्रतिमेचे … Read more