वंदूर येथे अज्ञात जंगली प्राण्याच्या हल्ल्यात बारा बकरी ठार
कागल (विक्रांत कोरे) : वंदूर तालुका कागल येथील सदाशिव माळकर (धनगर )यांचे पकाली पानंद येथे शेत आहे. त्यांच्या शेतामध्ये सुरेश गंगाराम गोरडे यांची बकऱ्यांचा कळप गेले चार ते पाच दिवस खतासाठी बसवली आहेत. अज्ञात जंगली प्राण्याने बकऱ्यांच्या कळपावर हल्ला चढवून बारा बकरी ठार केली व अनेक बकरी जखमी अवस्थेत आहेत. यामुळे मेंढपाळांच्या भीतीचे वातावरण निर्माण … Read more