चांगभलंच्या गजरात वाघापूरात ज्योतिर्लिंग जागर उत्साहात संपन्न
मडिगले(जोतीराम पोवार)– वाघापूर तालुका भुदरगड येथे शारदीय नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला गेली आठ दिवस चाललेल्या नवरात्र उत्सवात भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रमासह माऊलींच्या अश्व रिंगण सोहळ्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला जागरा निमित्त हजारो भाविकांनी ज्योतिर्लिंग तसेच विठ्ठलाई पालख्यांच्यावर गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण केली यावेळी महिला लेझीम पथकाने उपस्थितांची मने जिंकली याचबरोबर मर्दानी … Read more