कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासासाठी चर्चासत्र
कोल्हापूरच्या विकासाला ‘चित्रनगरी’मुळे चालना मिळेल का? कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘चित्रनगरी: कोल्हापूरच्या विकासाचे महाद्वार’ या चर्चासत्राचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. हॉटेल सयाजी येथे दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम झाला. कोल्हापूर चित्रनगरीच्या माध्यमातून शहराच्या विकासाला कशा प्रकारे चालना मिळू शकते, यावर या चर्चासत्रात विचारमंथन करण्यात आले. … Read more