चिमगाव येथील शाळकरी मुलाचा विहीरीत बुडून मृत्यू
मुरगूड ( शशी दरेकर ) : चिमगाव तालूका कागल येथील शाळकरी मुलगा सोमवारी दुपारी एक चे दरम्यान विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रसाद रामचंद्र करडे वय १५ वर्षे असे मयताचे नाव असून सदर घटनेची नोंद मुरगूड पोलीसात झाली आहे. मुरगूड पोलीसातून मिळालेली माहिती अशी प्रसाद त्याच्या मित्रांसोबत चिमगावच्या शिवारातील नारायण रामचंद्र वगदे यांच्या विहीरीत … Read more