कागलमध्ये प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पदयात्रा
मुख्य बाजारपेठेसह शहरातील मुख्य रस्त्यावरून निघाली पदयात्रा कागल, दि. ५ : लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कागलमध्ये पदयात्रा निघाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सामील झाले. सुरुवातीला बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला व नगरपालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेला … Read more