अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार
कागल (प्रतिनिधी) : अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी रात्री उशिरा घडला रियाज इस्माईल नाईकवाडे वय वर्षे 38 राहणार- मुळगाव, कोगनोळी ,तालुका निपाणी सध्या राहणार संत रोहिदास चौक कागल ,असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे पोलिसांच्या माहितीनुसार मयत … Read more