अमेरिका (US) आणि इराण (iran) मध्ये युद्धाला सुरुवात ?

तेहरानकडून अण्वस्त्र प्रकल्पांवर हल्ला झाल्याचा दावा, युद्धाची शक्यता वाढली दिल्ली : अमेरिकेने इराण (iran) मधील तीन अण्वस्त्र प्रकल्पांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने युद्ध सुरू झाल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून, जागतिक शांततेसाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणमधील फोर्डो (Fordo), नतान्झ (Natanz) आणि इस्फहान … Read more

India travel advisory: ‘वाढत्या गुन्हेगारी, दहशतवाद आणि बलात्कारा’मुळे ‘अधिक सावधगिरी बाळगा’

दिल्ली : अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आपल्या नागरिकांसाठी भारतासाठीचा प्रवास सल्ला (india travel advisory) अद्ययावत केला आहे. यामध्ये गुन्हेगारी, दहशतवाद आणि लैंगिक हिंसाचार, विशेषतः बलात्कार, यांसारख्या वाढत्या धोक्यांमुळे भारतात प्रवास करताना “अधिक सावधगिरी बाळगण्याचे” आवाहन केले आहे. बलात्काराचे गुन्हे देशात “सर्वात वेगाने वाढणाऱ्या गुन्ह्यांपैकी एक” असल्याचेही या सल्ल्यात नमूद केले आहे. ‘लेव्हल 2’ या श्रेणीतील हा … Read more

श्री. प. बा. पाटील सायन्स अकॅडमी  मुदाळमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या जेईई, नीट व MHT- CET परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मुदाळ येथील परशराम बाळाजी पाटील सायन्स अकॅडमीमध्ये करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील होते. संस्थेचे संस्थापक के. पी पाटील म्हणाले, मी राजकारणी व्यक्तीआहे.मी आमदार म्हणून दहा वर्षे … Read more

मुरगूडचा ऐतिहासिक सरपिराजीराव तलाव ओव्हर प्लो

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथील ३७.३ फुटाची क्षमता असलेले ऐतिहासिक सरपिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. या ऐतिहासिक तलावाच्या १०२ वर्षाच्या इतिहासात प्रथमच जून महिन्यातच तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे .जांभुळखोरा व दौलतवाडी चरीतून पावसाची उघडझाप असूनही पाण्याचा ओघ सुरू आहे. तलावाचे व … Read more

नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्या मंदिर मध्ये योग दिन साजरा

कागल: नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर कागल शाळेमध्ये 21 जून योग दिन योगासन व वृक्ष संवर्धन ने साजरा करण्यात आला. शाळेतील शिक्षक श्री संतोष सुरेश पाटील सर व कृष्णात पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक करून घेतले योगासनाचे आजच्या आयुष्यातील महत्त्व सांगितले. सर्व विद्यार्थी शिक्षक पालक योगासनामध्ये सहभागी झाले. दर दिवशी योगासन करण्याचे प्रतिज्ञा घेतली … Read more

शारीरिक, मानसिक आरोग्यावर योगा सर्वोत्तम उपाय – माजी प्राचार्य महादेव कानकेकर

मुरगूड ( शशी दरेकर ) : लोकांच्या विविध शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मात करण्यासाठी योगा हा आज सर्वोत्तम उपाय ठरला असल्याचे प्रतिपादन माजी प्राचार्य महादेव कानकेकर यांनी केले.       मुरगूड ता. कागल येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या एनसीसी छात्रांनी योगा डे निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त अध्यापिका सौ. स्मिता … Read more

MSBTE उन्हाळी डिप्लोमा निकाल २०२५ जाहीर! असा डाउनलोड करा तुमचा निकाल

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (MSBTE) आज, २० जून २०२५ रोजी उन्हाळी सत्राच्या डिप्लोमा परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. मे २०२५ मध्ये झालेल्या या परीक्षांमध्ये बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल MSBTE च्या अधिकृत वेबसाइटवर पाहू आणि डाउनलोड करू शकतात. निकाल कसा डाउनलोड कराल? तुमचा MSBTE उन्हाळी डिप्लोमा २०२५ चा निकाल … Read more

सीमेन्स एनर्जी इंडिया Siemens Energy India चे शेअर बाजारात खुला होताच ५% घसरण!

पुणे : सीमेन्स लिमिटेडच्या डीमर्ज झालेल्या ऊर्जा व्यवसायाची, म्हणजेच सीमेन्स एनर्जी इंडियाच्या Siemens Energy India शेअर्सची आज (गुरुवार, १९ जून २०२५) भारतीय शेअर बाजारात दमदार सुरुवात झाली, परंतु लवकरच त्यांना विक्रीच्या दबावाचा सामना करावा लागला आणि सूचीबद्ध किंमतीतून सुमारे ५% घसरण झाली. आज सकाळी, सीमेन्स एनर्जी इंडियाचे शेअर्स NSE वर ₹2,840 आणि BSE वर ₹2,850 … Read more

राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त Rahul Gandhi birthday दिल्ली काँग्रेस आज रोजगार मेळावा घेणार

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त Rahul Gandhi birthday दिल्ली काँग्रेस युनिट आज (१९ जून) राजधानी दिल्लीत एका मोठ्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करत आहे. तालकटोरा स्टेडियममध्ये हा मेळावा होणार असून, १०० हून अधिक कंपन्या या मेळाव्यात सहभागी होऊन हजारो तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने … Read more

टाटा कर्व्ह ईव्ही आणि टाटा नेक्सॉन ईव्ही 45 ला बॅटरी पॅकवर ‘लाइफटाइम’ वॉरंटी मिळणार

2025 टाटा हॅरियर ईव्ही Tata Harrier च्या पावलांवर पाऊल मुंबई, महाराष्ट्र: टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहन बाजारात मोठी घोषणा केली आहे. नुकत्याच लॉन्च झालेल्या 2025 टाटा हॅरियर ईव्हीच्या बॅटरी पॅकवर ‘लाइफटाइम वॉरंटी’ दिल्यानंतर, आता टाटा कर्व्ह ईव्ही (Tata Curve EV) आणि टाटा नेक्सॉन ईव्ही 45 (45 kWh) बॅटरी पॅक असलेल्या या गाड्यांनाही हीच वॉरंटी मिळणार आहे. … Read more

error: Content is protected !!