विश्वेश्वरय्या यांचे बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञान आजच्या पिढीला आदर्शवत – अभियंता प्रकाश पोतदार
मुरगूड ( शशी दरेकर ) : देशाच्या जलक्रांतीत मोलाचे योगदान भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी दिले आहे . देशाच्या विकासात त्यांचा परीसस्पर्श झाला असून आजच्या पिढीला त्यांचे बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञान आदर्शवत आहे . असे प्रतिपादन मुरगूड -नगर परिषदेचे अभियंता प्रकाश पोतदार यांनी केले. मुरगुड येथील दि मुरगूड इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा … Read more