विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती

बाचणी ता. कागल जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी सामाजिक एकोपा जपत विविध उपक्रमानी जल्लोष्यात साजरी बाचणी दि.१६ एप्रिल/ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त बाचणी उत्सव महोत्सव समितीच्या वतीने व गावकरी व ग्रामपंचायत सदस्य, मान्यवरांच्या वतीने महामानवास अभिवादन करण्यात आले. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले. … Read more

वाघापूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विविध स्तरातून अभिवादन

मडिलगे (जोतिराम पोवार) : वाघापूर ता. भुदरगड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली, तत्पूर्वी पहाटे निपाणीहून आणलेल्या आंबेडकर ज्योतीचे स्वागत करण्यात आले. जयंतीच्या पूर्वसंध्येला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडणारा भीम उत्सव हा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास रसिका तुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी डॉ. … Read more

साके येथे डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

व्हनाळी (वार्ताहर) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती  साके ता.कागल परिसरात विविध उपक्रमाद्वारे साजरी करण्ात आली. साके ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच सैा.सुशिला पोवार , उपसरपंच निलेश निऊंगरे, बाळासाहेब तुरंबे, ग्रामसेवक संजय पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रकांत निऊंगरे, सी.बी. कांबळे, मारुती निऊंगरे, बापुसो पाटील, … Read more

स्टार्टअप व इन्वेस्टर समिटमध्ये व्यापार व उद्योग घटकांनी सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वा निमित्त शाहू छत्रपती मिल येथे स्टार्टअप व इन्वेस्टर समिटचे आयोजन कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वा निमित्त आयोजित स्टार्टअप व इन्वेस्टर समिटमध्ये जिल्ह्यातील व्यापार व उद्योग घटकांनी सहभागी व्हावे. स्टार्टअप व इन्वेस्टर समिटमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या उद्योग वाढीसाठी हातभार लागेल आणि यातून कोल्हापूरचा एक वेगळा ब्रँण्ड विकसित … Read more

“विक्रांत बचाव” चा पैसा हडपणा-या भाजपला सहआरोपी कराः नाना पटोले

मुंबई, दि. १३ एप्रिल : युद्धनौका आयएनएस ‘विक्रांत बचाव’ मोहिमेच्या नावाखाली भाजपा व किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेल्या पैशांचा हिशोब जनतेला दिला पाहिजे.किरीट सोमय्या यांनी जमा केलेला निधी भारतीय जनता पक्षाला दिला असे सांगितले आहे. सर्वसामान्य जनतेचा हा विश्वासघात असून तो गंभीर गुन्हा सुद्धा आहे. सोमय्यांनी हा निधी भारतीय जनता पक्षाला दिला असेल … Read more

एसटी कामगारांकडून केलेल्या वसुलीतून आ. पडळकर, आ. सदाभाऊ खोत यांचा हिस्सा किती ? – अतुल लोंढे

एसटी कामगारांकडून घेतलेल्या पैशाप्रकरणी आ. सदाभाऊ खोत व आ. पडळकरांचीही चौकशी करा! मुंबई, दि. १२ एप्रिल : एसटी कामगारांच्या पाच महिन्यातील आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून प्रत्येकी ५५० रुपये घेतल्याचे उघड झाले असून जवळपास ७० ते ७५ हजार एस. टी. कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत व भाजपा आमदार गोपीचंद … Read more

कागलमध्ये बालस्नेही व लिंगभाव अनुकूल पंचायत पथदर्शी प्रकल्पाचा प्रारंभ

कागल : सन २०२० -२१ वर्षाचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेला मिळाल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले. माजी अध्यक्ष बजरंगतात्या पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, तसेच माजी अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी व मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या … Read more

निढोरीत १३ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन

मुरगूड ( शशी दरेकर ) : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त निढोरी ता कागल येथे खुल्या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 3333, द्वितीय बक्षीस2222, तृतीय बक्षीस1111 व उत्तेजनार्थ777 तसेच प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. तरी सर्व स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी . असे आयोजकानीं कळविले आहे … Read more

मुरगूडच्या श्री गणेश नागरी सह पतसंस्थेला २ कोटी ३९ हजार इतका विक्रमी नफा – चेअरमन उदयकुमार शहा

मुरगूड ( शशी दरेकर ) : कै. खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे कृपाशिर्वादाने स्थापन झालेल्या गणेश नागरी सह पतसंस्थेची अल्पावधीतच गरुड भरारी. संस्था सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेने २ कोटी ३९ हजार इतका नफा प्राप्त करू शकलो . तसेच ७८ कोटीचे वर ठेवी जमा झाल्याची माहिती चेअरमन श्री उदय कुमार शहा व कार्यकारी संचालक श्री राहुल शिंदे … Read more

पै. पृथ्वीराज पाटील ने महाराष्ट्र केसरी पटकावले बद्दल मुरगूडमध्ये साखर, पेढे वाटून आनंदोत्सव

मुरगूड ( शशी दरेकर ) : पैलवान पृथ्वीराज पाटील हा महाराष्ट्र केसरी चा मानकरी ठरल्याबद्दल मुरगूड ता. कागल येथे पैलवान मित्रमंडळींनी फटाक्यांची आतषबाजी करून साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र केसरी पैलवान विनोद चौगुले यांच्यानंतर तब्बल बावीस वर्षांनी महाराष्ट्र केसरी पदाचा मान कोल्हापूरला मिळाला तो पैलवान पृथ्वीराज पाटील यांच्या माध्यमातून त्यामुळे मुरगुड मधील पैलवान … Read more

error: Content is protected !!