साके येथे डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
व्हनाळी (वार्ताहर) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साके ता.कागल परिसरात विविध उपक्रमाद्वारे साजरी करण्ात आली. साके ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच सैा.सुशिला पोवार , उपसरपंच निलेश निऊंगरे, बाळासाहेब तुरंबे, ग्रामसेवक संजय पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रकांत निऊंगरे, सी.बी. कांबळे, मारुती निऊंगरे, बापुसो पाटील, … Read more