हळदी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत युवकाचा मृत्यू
मुरगुड ( शशी दरेकर ) : हळदी (ता. कागल ) येथील रोहित वाकोजी सावरतकर वय वर्षे १८ याचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाल्याचे मुरगूड पोलिस स्टेशन मध्ये नोंदवलेल्या फिर्यादीवरून सांगण्यात आले. पोलिसांतून मिळालेल्या अधिक माहिती वरून हळदी ते कापसी रोडवरील हळदी नावाच्या शेतामध्ये जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने माती काढण्याचे काम सुरू असता ट्रॅक्टर चालक दिगंबर विलास … Read more