महिला शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटात जिल्हा प्रशासनाची साथ
कोरोनामुळे विधवा झालेल्या जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याच्या उपक्रमाची कृषी मंत्र्यांकडून दखल कोल्हापूर : कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 1270 महिला शेतकऱ्यांना 115 क्विंटल सोयाबीन, 62 क्विंटल भुईमूग आणि 92 क्विंटल भात पिकाच्या बियाण्यांचे मोफत वाटप … Read more