मुरगुडमध्ये ई-श्रम कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : कागल तालुका पेपर विक्रेता संघटना यांचे वतीने वृतपेपर विक्रेता ‘ व वृत्तपेपर व्यवसायातील कर्मचाऱ्यांना ई – श्रम कार्ड वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम मुरगुड नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये माजी प्राचार्य व ज्येष्ठ लेखक जीवनराव साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी दिवंगत वृत्तपत्र विक्रेते उत्तम जाधव यांची कन्या कु.सृष्टी उत्तम … Read more

Advertisements

निढोरीमध्ये उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताहला सुरूवात

मुरगूड ( शशी दरेकर ) : श्री भैरवनाथ मंदिर मौजे निढोरी ता.कागल येथे 37 वर्षाची परंपरा असणारा श्री रामजन्मोत्सव सप्ताह चैत्र शुक्ल 3 शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 ते चैत्र शुक्ल 10 गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 या कालावधीत संपन्न होणार आहे. हा निढोरीतील 38 वा रामजन्मोत्सव सप्ताह आहे. काकडआरती, ज्ञानेश्वरी पारायण,हरिपाठ,प्रवचन,किर्तन व उपस्थितांसाठी अन्नदान … Read more

मुरगुडमध्ये गुढीपाडव्याची सोनरी पहाट घेऊन आली उंच गुडीचा थाट

मुरगूड ( शशी दरेकर ) : हिंदु धर्म संस्कृतीमध्ये, मराठी नववर्षातील पहीला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. मुरगुडमध्ये गुढीपाडवा साजरा करताना, मुरगुडवासीयांच्या चेहर्‍यावर एक नवचैतन्य पहायला मिळत होते. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे घेवून आलेल्या या सोनेरी दिवसाची सुरूवात सामर्थाचं प्रतिक असणाऱ्या उंचच्या उंच वेळकाठीच्या गुढ्या उभारून झाली. सकाळी पहाटेच्या प्रहरी प्रत्येकांच्या दारी मुरगुडवासीयांची गुढ्या … Read more

मिनी बसने इनोव्हा व मोटरसायकलला समोरून जोराची धडक

सिद्धनेर्ली, ता. २१ : कागल-निढोरी राज्य मार्गावर कागलजवळ शाहू साखर कारखाना फाट्यावर मिनी बसने इनोव्हा चार चाकी व मोटरसायकलला समोरून जोराची धडक देऊन झालेल्या तिहेरी अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.नवनाथ दत्तात्रय धनगर (वय २८) रा. एकोंडी ता.कागल असे मयताचे तर आप्पाजी धुळाजी हजारे (वय १८) रा. सिद्धनेर्ली असे जखमी … Read more

सुरुपलीच्या हनुमान सेवा संस्थेत सत्तांतर

विरोधी गटाचे १० उमेदवार विजयी तर सत्ताधारी गटाला केवळ २ जागावर विजय मुरगूड ता. १९ (प्रतिनिधी) : सुरुपली ता.कागल येथील हनुमान सेवा सोसायटीच्या अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणूकीत रंगराव पाटील, एस. आर. बाईत, राजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखालील श्री भावेश्वरी शेतकरी विकास आघाडीने १२ पैकी १० जागावर विजय मिळवत संस्थेत सतांतर घडवले सत्ताधारी गटाला केवळ दोन जागावर … Read more

राजकारणामुळे गावातील यात्रांचा बोजवारा

कागल (कृष्णात कोरे) : गेल्या तीन वर्षा पासून सर्वत्र कोरोना महामारीची लाट पसरली. सार्वजनिक उत्सव- यात्रा- म्हाई बंद झाले. शौकिनांच्या उत्साहावर पाणी फिरले. आता कुठे कोरोणा- महामारी मागे फिरली आहे तर पुन्हा यात्रा – म्हाई – सार्वजनिक कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रत्येक गावा-गावातील म्हाई- यात्रा म्हणजेच त्या गावातील ग्रामीण परंपरेचा वसा जपण्याचेच काम असते. … Read more

अमित धोंडिराम मगदूम याला पीएच. डी. पदवी प्रदान

सिद्धनेर्ली : पिंपळगाव खुर्द ता कागल येथील अमित धोंडिराम मगदूम याला पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. अभियांत्रिकीमधील राष्ट्रीय प्रौध्योगिकी संस्थान (एन.आय.टी) गोवा मधून “रेग्युलरायझेशन टेक्निक अॅण्ड डीप न्यूरल नेटवर्क फॉर द सोल्युशन ऑफ इन्व्हर्स प्रॉब्लेम्स इन मायक्रोव्हेव इमेजिंग ” या विषयातील शोध प्रबंधावरती पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना संस्थेचे प्राध्यापक डॉ. मल्लिकार्जुन … Read more

उन्हाळी हंगामात नाचणी उत्पादन : राज्यातला पहिलाच प्रयोग कोल्हापूरात यशस्वी

जागतिक स्तरावर पौष्टिक लघु तृणधान्य वर्ष साजरे केले जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात उन्हाळी हंगामात नाचणी उत्पादनाचा प्रयोग कशा पध्दतीने राज्य स्तरावरील पहिलाच प्रयोग ठरला याची ही यशोगाथा..  कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग अर्थात शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यामधे पूर्वापार खरीप हंगामात नाचणीचे पीक घेतले जाते. पुर्वीच्या काळी नाचणी पिकवणा-या प्रत्येकाच्या … Read more

हुपरी नगरपरिषद मार्फत महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

रणदेवीवाडी (शिवाजी फडतारे) : जागतिक महिला दिन निमित्त हुपरी नगरपरिषद मार्फत सोमवार दि. २० मार्च रोजी दुपारी ३ वाजता महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती हुपरी नगरपरिषदेने दिली आहे. सदर स्पर्धांमध्ये उखाणे, संगीत खुर्ची, टाकाऊ पासून टिकाऊ बनवणे, लिंबू चमचा स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच ‘महिला आरोग्य’ विषयावर डॉ. प्राची घुणके, सौ.सुजाता … Read more

मंडलिक महाविद्यालयात उद्या होणार ‘जोडीदाराची विवेकी निवड’ संवाद कार्यशाळा

मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा-मुरगुड व सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय विवेक वाहिनी विभाग मुरगुड यांच्या वतीने शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी मंडलिक महाविद्यालयात ”जोडीदाराची विवेकी निवड”संवाद कार्यशाळा संपन्न होणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा-मुरगुडचे युवा विभाग प्रमुख विकास सावंत यांनी गहिनीनाथ समाचारशी बोलताना दिली.हा कार्यक्रम प्राचार्य डॉ … Read more

error: Content is protected !!