निढोरीत सुषमाताई अंधारे यांची तोफ धडाडणार

मुरगूड (शशी दरेकर) – निढोरी ता.कागल येथे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते देवानंद पाटील व अॅटवन्स कला,क्रीडा व सांस्कृतिक युवामंच निढोरी यांच्या संयोजनातुन गुरुवार दिनांक 20 एप्रिल 2023 सामाजिक कार्यकर्त्या सुषमाताई अंधारे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. त्या ‘राजकारणाची दिशा व दशा (आपली संविधानात्मक जबाबदारी)’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हा व्याख्यानाचा कार्यक्रम जेष्ठ … Read more

Advertisements

कुरणीकडे जाणाऱ्या नदीपुलाजवळ अपघाताची शक्यता

पुलाजवळील रस्त्याची दुर्दशा मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता.कागल येथुन कुरणी व भडगांव या दोन्ही गावांना एकाच रस्त्याने जोडले आहे.हा रस्ता वेदगंगा नदीवरून जातो. या ठिकाणी बंधाऱ्याच्या सहाय्याने हा रस्ता जोडला गेला आहे.सध्या या रस्त्याची अवस्था बिकट बनली आहे. पुलाच्या ठिकाणी खाचखळग्यांनी रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे जीव मुठीत घेऊन वाहन चालकांना प्रवास करावा लागत … Read more

नाव गांधींचे पण काम नथुरामाचे यामुळेच वर्तमानकाळ अस्वस्थ – प्रा. प्रसाद कुलकर्णी

मुरगूड ( शशी दरेकर ) – हुकुमशाहीत दमनाची भीती असते तर लोकशाहीत प्रलोभनाची भीती असते. आजच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये भारतीय नागरिकांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवून समाजवाद, धर्मनिरपेक्षता, संघराज्य यासारख्या महत्वाच्या मुल्यांचं अवमूल्यन सुरू आहे. भारतीयांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही आघात होत आहे. मुलभुत प्रश्नांना बगल देऊन जातीधर्मांच असंविधानिक राजकारण होत आहे.अशाप्रकारे देशामध्ये महात्मा गांधीजींचे नाव घेऊन नथुरामाचे काम … Read more

नवाळे समुहाकडून आनंदाचा शिधा वाटप करून साजरी केली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

सिद्धनेर्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त पिंपळगाव खुर्द ता कागल येथील अशोकराव नवाळे समुहाच्या श्री इंदिरा सहकारी दुध संस्था,रास्त भाव धान्य दुकान यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य शासनाने जाहिर केलेल्या आदेशानुसार गुढी पाडवा आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप नवाळे समुहाचे संस्थापक व तालुका खरेदी … Read more

बसवेश्वर सेवा संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप

सिद्धनेर्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त पिंपळगाव खुर्द ता कागल येथील श्री बसवेश्वर विकास सेवा संस्थेत फोटो पूजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुका खरेदी विक्री संघाचे व्हा चेअरमन महेश चौगले यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री बसवेश्वर विकास सेवा संस्था पिंपळगाव खुर्द धान्य दुकानांमध्ये … Read more

राष्ट्रीय खेळाडू कु. जान्हवी सावर्डेकरला श्री. व्यापारी पतसंस्थेकडून धनादेश सुपुर्द

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील सर्वांच्या परिचयाची व नेहमी समाजकार्यात अग्रेसर असणारी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुरगूडमधील राष्ट्रीय खेळाडू कु. जान्हवी जगदिश सावर्डेकर हीची १ /५ / २०२३ मध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल अशियन पॉवर लिप्टींग स्पर्धैमध्ये निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी तिला आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने मुरगूडच्या श्री. व्यापारी … Read more

करनूर केसरी मानाची गदा पैलवान अक्षय निकम कडे

कागल / प्रतिनिधी : कागल तालुक्यातील करनूर येथील ग्रामदैवत मर्यायी यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले होते. प्रथम क्रमांकासाठी अजय निकम शाहूपुरी तालीम व पैलवान प्रवीण कुमार गंगावेस तालीम कोल्हापूर यांच्यात खडाखडी झाली. घटना डावावर पैलवान प्रवीण कुमार यास चित्रपट करीत पैलवान अजय निकम याने करणार केसरीचे चांदीची गदा मिळवत विजेता ठरला. या कुस्ती … Read more

हिंदु-मुस्लिम हे भारतीय परंपरेचे खुप महत्त्वाचे खांब – प्रा. डाॅ. भारती पाटील

मुरगूड (शशी दरेकर) -19 व्या शतकामध्ये फुले दाम्पंत्याने मुलींसाठी, अस्पृश्यांसाठी शाळांची निर्मिती केली तसेच रात्र शाळा, शिक्षणशाळा सुरू केल्या. अशा 18 शाळांची निर्मिती फुले दाम्पंत्याने केली. महात्मा फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी स्वतःच्या पत्नीला शिकवून पहिल्यांदा साक्षर केले त्यामुळे त्या आद्यशिक्षिका बनल्या. तर मुस्लिम धर्मात शिक्षणाबद्दल अनास्था असताना सुद्धा फातिमा बेग सारख्या मुस्लिम महिलेने शिक्षणशाळा पुर्ण केली … Read more

शिवरायांचे, शाहुचे विचार बुद्ध धम्माशी सुसंगत – डॉ. सुभाष देसाई

मुरगूड (शशी दरेकर) : श्रेष्ठता जन्मावर नाही तर कर्मावर अवलंबुन असते यावर गौतम बुद्धांचा ठाम विश्वास होता त्यामुळे गौतम बुद्धांनी मृतीपुजा व चातुवर्ण व्यवस्था नाकारली. अगदी त्याचप्रमाणे शिवरायांनी, शाहु महाराजांनी कर्मकांड मानले नाही जातीव्यवस्था मानली नाही तर सर्वांना एकत्रित घेऊन स्वराज्यांचा कारभार पाहीला. त्यामुळे शिवरायांचे, शाहुंचे विचार हे बौद्ध धम्माशी सुसंगत आहेत असे मत डॉ … Read more

रोजेकरांना ‘समरजीत घाटगे’ नी दिल्या शुभेच्छा

कागल – सध्या सुरू असलेल्या मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर उपवास करीत आहेत. रविवारी सायंकाळी कागल शहरातील मुख्य मस्जिदमध्ये जाऊन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांंनी रोजेकरानां खजूर देत उपवास सोडण्यासाठी शुभेच्छा दिल्या. येथील दर्गा हाल मध्ये आयोजित इफ्तार पार्टीत सहभागी झाले. मुस्लीम बांंधवाबरोबर स्नेहभोजनही घेतले व संवाद साधला. यावेळी विविध मान्यवरासह मुस्लीम बांंधव मोठ्या संख्येने उपस्थित … Read more

error: Content is protected !!