कृषी विभागाच्या गट – क संवर्गातील पदांसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

कोल्हापूर, दि. 11 : कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट – क संवर्गातील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक, लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीसाठी ३ एप्रिल २०२३ ते ६ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीस अनुसरुन … Read more

Advertisements

पदवीधरांसाठी खुशखबर! बॅंक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी !

पदाचे नाव : अॅक्विझिशन ऑफिसरएकूण पदसंख्या : 500शैक्षणिक पात्रता : पदवीधर, बँकिंग क्षेत्रातील अनुभववयोमर्यादा : 21 ते 28 वर्ष परीक्षा पद्धत : ऑनलाईनपगार : 4 लाख रुपयेअर्ज शुल्क : जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना 600 रुपये, एससी, एसटी, महिला उमेदवार व पीडब्ल्यूडी उमेदवारांना 100 रुपये अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 मार्च 2023नोकरीचे ठिकाण : … Read more

पुणे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग मध्ये विविध पदांच्या जागा भरती

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. लेखापाल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, वरिष्ठ मेकॅनिक, मशीन माइंडर लिथो, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टोअरकीपर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, लायब्ररी लिपिक, सँड मॉडेलर, कुक, फिटर जनरल मेकॅनिक, … Read more

सीमा भागात प्रत्येक वर्षी रोजगार मेळाव्याचे आयोजन करणार -उद्योग मंत्री उदय सामंत

कोल्हापूर, दि. 20 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सीमा भागात महा-रोजगार मेळावा घेण्यात आला. यापुढे प्रत्येक वर्षी शिवजयंतीला सीमा भागातील युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा घेण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व देवचंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अर्जुननगर येथील (देवचंद कॉलेज) येथे महा-रोजगार मेळाव्याचे आयोजन … Read more

नोकरीची संधी ! राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांची भरती

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2023 (05:00 PM) आहे NIOT Bharti 2023 सर्व पदांसाठीची एकत्रित माहिती

अग्निवीरच्या भरतीसाठी 11 मार्च पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

kargil5

कोल्हापूर, दि. 8 : अग्निपथ योजनेंतर्गत कोल्हापूर येथे 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2023 या कालावधीत वर्ष 2023-24 साठी अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर प्रवेशासाठी ऑनलाईन सीईईसह नवीन भरती प्रणाली राबविण्यात येणार आहे. या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी पात्र अविवाहितांनी दि. 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2023 या कालावधीत (CEE) अर्जाची ऑनलाईन नोंदणी/सबमिशन करण्याचे आवाहन कर्नल आकाश मिश्रा … Read more

जलजीवन मिशन कार्यक्रमाला गती देण्यासाठी १३१३ नवीन पदे निर्माण करणार – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

 नागपूर : राज्यामध्ये सुरु असलेल्या जलजीवन मिशन कार्यक्रमाला अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सुमारे १ हजार ३१३ नवीन पदे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत निर्माण करण्यात येत असल्याची घोषणा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत केली.             निवेदनात मंत्री श्री. पाटील म्हणाले, “ यापूर्वी उपअभियंता संवर्गातील २०७ पदांपैकी १८२ पदांची व कनिष्ठ अभियंता संवर्गातील १ हजार १७२ पदांपैकी १ हजार ९४ पदांची वाढ … Read more

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोमवारी शिकाऊ उमेदवारी भरती

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये ‘पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेला’ (PMNAM) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती तथा रोजगार मेळावा सोमवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा येथे आयोजित केला असल्याची माहिती मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे अंशकालीन प्राचार्य महेश आवटे यांनी दिली. मेळाव्यास जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील किमान 50 नामांकीत आस्थापना सहभागी होणार आहेत. … Read more

पोलिस भरती : ऑनलाईन अर्ज भरण्याची आजपासून प्रक्रिया

कोल्हापूर : कोल्हापूर पोलिस दलात आस्थापनेवरील २४ जागा रिक्त पोलिस शिपाई पदांसाठी उद्या, मंगळवारी (दि. ९) पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होत आहे. दि. ३० नोव्हेंबर ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे. रिक्त असलेली पदे भरण्यासाठी संगणकीय प्रणालीद्वारे ९ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारली जाणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज संकेतस्थळावर सादर … Read more

error: Content is protected !!