बाळासाहेबांचे कार्य अतुलनीय : अशोक पाटील
कागल शिवसेनेच्यावतीने ठाकरेंना आभिवादन व्हनाळी (सागर लोहार) : मा. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कागल तालुका शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन कागल तालूका शिवसेना प्रमुख अशोकराव पाटिल, शिवगोंडा पाटील ,शहर प्रमुख अॅड पी.आर.सणगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक पाटील म्हणाले, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब … Read more