मुरगूड शहरात महिलांनी भक्तिभावाने केली वट सावित्री पूजा
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरात जागोजागी महिलांनी भक्तिभावाने वट सावित्री पूजा केली. हिंदू धर्म शास्त्रानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमेला ही पूजा केली जाते.सावित्री आणि सत्यवान या पतीपत्नींची पौराणिक कथा या उत्सवाला जोडली गेली आहे.कौटुंबिक संस्काराचे हे आदर्श असे प्रतिक मानले जाते. या दिवशी महिला उपास सुध्दा करतात. वटपौर्णिमा सणाचे शास्त्रीय महत्व सुध्दा सांगण्यात … Read more