कागलमध्ये बिबट्याचे दर्शन, सतर्कतेचा इशारा
कागल( विक्रांत कोरे) : येथील जयसिंगराव पार्क व यशीला पार्क परिसरातील बिबट्याचे दर्शन झाले आहे.नाररिकाना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीसांच्या माहिती नुसार,नागरिकांना सुचित करण्यात येते की, रात्री ७.३० ते ७.४५ च्या दरम्यान श्री. जयसिंगराव पार्कच्या कमानीपासून हायवे चा रस्ता ओलांडून यशीला पार्क कडे बिबट्या जात … Read more