शिक्षण महर्षी एम आर देसाई यांनी बहुजनांच्या शिक्षणाचा नवा अध्याय सुरू केला – प्राचार्य एस. पी. पाटील
कागल चे पहिले आमदार एम.आर.देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन मुरगूड ( शशी दरेकर ) : इंग्रजी शिक्षणामुळे चौकस आणि बुद्धीवादी बनलेल्या शिक्षण महर्षी एम.आर.देसाई आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यासारख्या ध्येयवादी बनलेल्या तरुणांनी सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठी ग्रामीण भाग वाडा वस्त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात शैक्षणिक संस्था उभा केल्या. शिक्षण महर्षी एम. आर. देसाई यांनी … Read more