मुरगुडचे प्रा. रवींद्र शिंदे शुक्रवारपासून पाच दिवस कोल्हापूर आकाशवाणीवर
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज ज्युनिअर कॉलेजमधील सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. रवींद्र बाबुराव शिंदे यांचे वैचारिक लेख आकाशवाणी कोल्हापूरवरुन शुक्रवार दि. ८ मे पासून मंगळवार दि. १२ मे पर्यंत दररोज सकाळी ७ वा. प्रसारित होणार आहेत. सलग पाच दिवसाच्या कालावधीत कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरून ‘ऐसी अक्षरे रसिके’ या सदरामध्ये दररोज … Read more