का ३ ऑक्टोबर पर्यंत जिल्हाधिकारी राहुल रेखावार अभ्यागतांना भेटणार नाहीत
व्यस्त कार्यक्रमांमुळे ३ ऑक्टोबर पर्यंत जिल्हाधिकारी राहुल रेखावार अभ्यागतांना भेटू शकणार नाहीत कोल्हापूर, दि. 24 : कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने बरीच जागतिक दर्जाची ठिकाणे आहेत. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळवून देण्यासाठी तसेच पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने याठिकाणी उपलब्ध साधनसंपदेची माहिती सर्वदूर पोहोचविण्याच्या दृष्टीने दि. २७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाच्या औचित्याने जिल्हा प्रशासन व विविध संस्थांमार्फत … Read more