अंबाजोगाई व लातुर जिल्ह्यातील शाखेत विमा प्रतिनिधी पदांच्या जागा
भारत सरकाचा उपक्रम असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी विमा महामंडळात पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करण्याची सुवर्णसंधी !! शैक्षणिक पात्रता : उमेदवार इय्यता १० वी पास (ग्रामीण), १२ वी पास (शहरी) असावा. अर्ज कोणी करावा : गृहीणी, शिक्षक, प्राध्यापक, MR, व्हेटर्नरी डॉक्टर, पत्रकार, पेंन्शनर, बँका / पतसंस्था कर्मचारी, RD / पिग्मी एजंट, खाजगी कंपनी एजंट,सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी, … Read more